नगर मधील साईराज टेस्ट सिरिजचे २३ विद्यार्थी ठरले १० वी च्या परीक्षेत टॉपर
नगर – नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता १० वी च्या परीक्षेच्या निकालात नगर मधील साईराज टेस्ट सिरिजचे २३ विद्यार्थी च्या टॉपर ठरले आहेत. यामध्ये सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत ७ तर एसएससी बोर्डाच्या परीक्षेत १६ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती साईराज टेस्ट सिरिजचे संचालक प्रा. राजेश पवार यांनी दिली आहे.
नगरमधुन एसएससी बोर्डाच्या परीक्षेत टॉपर ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मानसी सोमवंशी ९६ टक्के, समर्थ श्रीगादी 94 टक्के, पलक लुणावत ९१ टक्के, शरयू वाघमारे ९१.२० टक्के, कार्तिक काकडे ९१.२० टक्के, ऋग्वेद भूतकर ९२ टक्के, समृद्धी पानपाटील ९२ टक्के, साई चन्ना ९० टक्के, श्लोक पवार ९० टक्के, जुई खरमाळे ८८ टक्के, भक्ती मेश्राम ८९ टक्के, ईश्वरी पवार ८२ टक्के, गायत्री बडे ८० टक्के, इशांत चव्हाण ७७ टक्के, प्रथमेश तांबोळी ७६ टक्के, दिव्या मुथा ६७ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
तर सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत अर्णव बांगर ९४ टक्के, भावार्थ भागवत ९४ टक्के, सौमेंधु धावरी ९४ टक्के, साई धर्मा ९४ टक्के, हर्ष धाडगे ९० टक्के, शुभम वाळके ८८ टक्के, निहारिका खिलारी ८० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
साईराज टेस्ट सिरिजचे विद्यार्थी २४ तास फोन वरून कधीही प्रश्न विचारू शकतात, अर्थात मार्गदर्शन घेऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विचारपूस करणे, विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क ठेवणे, तसेच प्रश्न पत्रिकेचा सराव करून घेणे, होत असणाऱ्या चुका ताबडतोब समजून सांगणे. असे उपक्रम राबविले जात असल्याने विद्यार्थी यशस्वी होत असल्याचे प्रा.पवार यांनी सांगितले. अधिक माहिती साठी प्रा. राजेश पवार, संचालक साईराज टेस्ट सीरिज, अ.नगर. मो. 9881325454, 9860502216 यांच्याशी संपर्क साधावा.
नगर मधील साईराज टेस्ट सिरिजचे २३ विद्यार्थी ठरले १० वी च्या परीक्षेत टॉपर
- Advertisement -


