महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या राज्यअध्यक्ष पदी निवड
छत्रपती संभाजीनगर येथे आब्दीमंडी दौलताबाद येथील फोर्ट व्हिव रिसॉर्ट येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये राज्य कार्यकारिणीची निवड करण्यात आली :-
1.अध्यक्ष :- वासुदेव सोळंके
2.उपाध्यक्ष:-शिवाजी साळुंके
3.महिला उपाध्यक्ष:-रश्मी खांडेकर
4.सरचिटणीस:-तुकाराम भालके
5.कार्याध्यक्ष :- दादाभाऊ गुंजाळ
6.कोषाध्यक्ष :- रत्नाकर पगार
7.सल्लागार :- डॉ सुनील भोकरे
8.प्रवक्ता :- शिरीष बनसोडे
9.महिला प्रतिनिधी:- ज्ञानदा फणसे
यावेळी संघटनेचे मा अध्यक्ष सुरेश बेदमुथा अपर आयुक्त ,अति मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अशोक सिरसे,कार्यकारिणी पदाधिकारी,सदस्य व राज्यातील विविध जिल्ह्यातील अति मुख्य कार्यकारी अधिकारी,प्रकल्प संचालक,उपमुख कार्यकारी अधिकारी,गटविकास अधिकारी,सहायक गटविकास अधिकारी,स.प्रकल्प अधिकारी इ उपस्थित होते.
महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या राज्यअध्यक्ष पदी वासुदेव सोळंके यांची निवड
- Advertisement -


