राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार दादा कळमकर यांची नियुक्ती
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी पक्षाचे ज्येष्ठ सदस्य, पवार यांचे विश्वासू माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांची नियुक्ती. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व सरचिटणीस आमदार रोहित पवार यांनी दिले नियुक्ती पत्र.
राजेंद्र फाळके यांच्या राजीनाम्यामुळे जिल्हाध्यक्ष पद होते रिक्त.


