नेवासा तालुक्यातील माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
नेवासा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. बाळासाहेब मुरकुटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तसंच परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील विविध कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे पक्ष संघटनेला आणखी बळकटी येईल आणि अधिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं जनतेसोबतची नाळ अजून मजबूत होईल, असा विश्वास आहे.


