Thursday, February 19, 2026

शेवगाव तालुका राष्ट्रवादी युवकच्या कार्याध्यक्षपदी तुकाराम तानवडे

शेवगाव तालुका राष्ट्रवादी युवकच्या कार्याध्यक्षपदी तुकाराम तानवडे
नगर : शेवगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी पिंगेवाडी येथील तुकाराम रविंद्र तानवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी नुकतेच तानवडे यांना नियुक्ती पत्र दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे, माजी आ.नरेंद्र घुले पाटील, माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील, डॉ.क्षितीज घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येयधोरणे समाजात रूजवून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तानवडे आपले योगदान देतील असा विश्वास कोळगे यांनी व्यक्त केला आहे. या निवडीबद्दल तानवडे यांचे राजकीय वर्तुळातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles