BSNL… 51 रुपयांचा नवीन प्लॅन..रोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

BSNL कमी खर्चात जास्त फायदे शोधणाऱ्या मोबाईल युजर्ससाठी BSNL चा 51 रुपयांचा प्लॅन सर्वोत्तम पर्याय ठरत आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसोबतच रोज 100 SMS देखील मिळतात. नवीन युजर्सला आकर्षित करण्यासाठी कंपनीने या प्लॅनसोबत 28 दिवसांसाठी मोफत सिम कार्ड देण्याची घोषणा केली आहे.

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या नवीन युजर्ससाठी पुन्हा एकदा जबरदस्त ऑफर आणली आहे. वास्तविक, कंपनीने एक आश्चर्यकारक ऑफर आणली आहे, ज्याला कंपनीने ‘फ्रीडम ऑफर’ असे नाव दिले आहे. या ऑफरअंतर्गत 51 रुपयांचा नवीन प्लॅन सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये ग्राहकांना एकाच वेळी अनेक महत्त्वाच्या सुविधा मिळत आहेत.

BSNL ने जारी केलेल्या या नवीन प्लॅनमध्ये युजर्संना दररोज 2 GB हाय-स्पीड डेटा मिळणार आहे. तसेच या प्लानमध्ये दररोज 100 SMS देखील मिळतील. विशेष म्हणजे या ऑफरमुळे ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय बीएसएनएल सिम मिळेल.

कंपनीचा हा नवीन प्लॅन 28 दिवसांची वैधता देत आहे, म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला जवळपास संपूर्ण महिनाभर इंटरनेट आणि कॉलिंगचा आनंद घेता येईल. याशिवाय या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles