Wednesday, October 29, 2025

रविवारी ह्युंदाई अल्वेज अराउंड कॅम्पचे आयोजन, विविध सवलतींचा ग्राहकांना लाभ घेण्याचे आवाहन

रविवारी ह्युंदाई अल्वेज अराउंड कॅम्पचे आयोजन

विविध सवलतींचा ग्राहकांना लाभ घेण्याचे आवाहन !

नगर (प्रतिनिधी)- ह्युंदाई मोटर्स इंडिया कंपनीच्या माध्यमातून नगर-पुणे महामार्ग येथील इलाक्षी ह्युंदाई शोरुम आणि मनमाड रोड, सावेडी येथील सेंटरमध्ये ग्राहकांसाठी रविवारी (दि. २३ मार्च २०२५) ह्युंदाई अल्वेज अराउंड कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
या कॅम्पचा लाभ घेण्याचे आवाहन शोरुमचे जनरल मॅनेजर राजू बेजगमवार यांनी केले आहे.
ह्युंदाई अल्वेज कॅम्पमध्ये नवीन गाडीच्या स्पॉट बुकिंग वर 10 हजार रुपयापर्यंतची अॅक्सेसरीज मोफत (ऑल मॉडेल्स क्रेटा व्यतिरिक्त), फ्री कार परफ्युम, फ्री हेड कुशन्स, 20 टक्के डिस्काउंट ऑन अॅक्सेसरीज, 20 ते 30 टक्के पर्यंत डिस्काउंट ऑन इंटिरियर क्लीनिंग अॅण्ड बॉडी कोटिंग आणि विविध सवलतींचा लाभ दिला जाणार आहे. ग्राहकांना शंभर टक्के समाधानी करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सर्व्हिस बुकिंगसाठी 9112215761 व 9172922392 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles