अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य जाहीर; संदेश कार्ले सह या 12 सदस्यांची नियुक्ती

अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य जाहीर; शासन निर्णयानुसार 13 सदस्यांची नियुक्ती

अहिल्यानगर: जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीचे नामनिर्देशित सदस्य शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आले आहेत.

शासन निर्णय क्रमांक डीपीसी-2024/प्र.क्र.151/वि-1194/970/का-14-9-अ, दि. 06 जुलै, 2026 सोमवार रोजीच्या आदेशानुसार विधानमंडळ किंवा संसद सदस्यांमधून नियुक्त नामनिर्देशित सदस्य, जिल्हा नियोजनाचा ज्ञान असलेले नामनिर्देशित सदस्य तसेच जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले विशेष निमंत्रित सदस्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विधानमंडळ किंवा संसद सदस्यांमधून नियुक्त नामनिर्देशित सदस्य कलम 3(3) दोन अ नुसार:
1. श्री. विठ्ठलराव वकिलराव लंघे, शिरसगाव, ता. नेवासा वि.स.स. नेवासा
2. श्री. अमोल घोंडीबा खताळ, संगमनेर, जि. अहिल्यानगर वि.स.स. संगमनेर

जिल्हा नियोजनाचा ज्ञान असले नामनिर्देशित सदस्य कलम 3(3) दोन क नुसार:
1. श्री. विनायक सुखराम देशमुख, रा. बु-हाणनगर, ता.जि.अहिल्यानगर
2. श्री. अजय विष्णु काशिद, रा. सारोळा, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर
3. श्री. बापूसाहेब पाराजी पाटेकर, रा. दोरजळगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर
4. सौ. अनिता विजय जगताप, रा. शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर

जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले विशेष निमंत्रित सदस्य कलम 3(3) चार क नुसार:
1. श्री. संदेश तुकाराम कार्ले, रा. खंडाळा, जि. अहिल्यानगर
2. श्री. सचिन रोहमारे, रा. पोहेगाव, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर
3. श्री. चंद्रशेखर विठ्ठल खरमारे, रा. कोंभळी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर
4. श्री. अंकुश भानुदास कासोळे, रा. माळेगाव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर
5. श्री. गणपतराव साहेबराव काकडे, रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर
6. श्री. विठ्ठल रावसाहेब घोरपडे, रा. चिचोली गुरव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर
7. सौ. संध्या उद्धव सोनवणे, रा. संताजी नगर, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर
8. श्री. प्रभाकर उत्तम शिंदे, रा. खुपटी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर
9. श्री. अनिल मल्हारी करांडे, रा. दरयाबडी, ता.जि.अहिल्यानगर
10. श्री. अनिल सोपान आढाव, रा. केळद खुर्द, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर
11. डॉ. श्री. अभिनाश माधवराव कानवडे, रा. अकोले, ता. अकोले
12. श्री. विकास नामदेव वाकचौरे, रा. मजरे, सुगाव बु., अकोले, जि. अहिल्यानगर

या नियुक्त्यांमुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या नियोजन व विकासकामांना अधिक गती मिळणार असून जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे प्रतिनिधित्व या समितीत झाले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles