सोनं- चांदी खरेदी करण्याऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या किंमतीत चढ-उतार होताना दिसली आहे. काल सोन्याच्या किंमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली.मात्र आज पुन्हा किंमतीत बदल पाहायला मिळाले आहेत. आज दिनांक ११ ऑगस्ट रोजी सोन्याची किंमतीत मोठी वाढ झालेली आहे. सोनं-चांदीच्या किंमतीत मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. आज २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या किंमतीत ३१६० रुपयांनी वाढ झालेली आहे. तसेच चांदी १ ग्रॅम चांदीची किंमत २५५ रुपयांवर आली असून १ किलो चांदीची किंमत १०,००० रुपयांनी वाढलेली आहे. पुढे आपण विविध शहरातले आजचे ताजे दर जाणून घेणार आहोत. बाजारात सोन्याची खरेदी प्रामुख्याने २४ कॅरेट आणि २२ कॅरेट या दोन शुद्धतेमध्ये केली जाते. २४ कॅरेट सोनं हे सोन्याचे अत्यंत शुद्ध रूप मानले जाते, तर दागिने बनवण्यासाठी २२ कॅरेट सोन्याला प्राधान्य दिले जाते. इतर धातूंचे मिश्रण असल्यामुळे २२ कॅरेट सोन्याला अधिक टणकपणा आणि टिकूपणा मिळतो.
सोने १० ग्रॅम २४ कॅरेट भाव – १ लाख ५२ हजार ३२० रुपये
सोने १० ग्रॅम २२ कॅरेट भाव – १ लाख ३९ हजार ६२७ रुपये
चांदी १ किलो भाव – २ लाख ३४ हजार ४२० रुपये
प्रमुख शहरांमधील सोन्याचे ताजे दर (प्रति १० ग्रॅम)


