अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ मधून गाडे परिवारातील नवा चेहरा राजकीय मैदानात उतरल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
माझी स्थायी समिती सभापती संजय बाबुराव गाडे उर्फ संजू काका 2008 ते 2013 मधल्या काळात नगरसेवक असताना या काळात अडीच वर्षे स्थायी समिती सभापती असताना गोविंदपुरा सहा कॉलनी फकीरवाडा यशवंत कॉलनी विराज कॉलनी
भरीव विकास काम केलेले आहे वाडाचा कायापालट केला आहे आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून वार्ड क्रमांक पाच नागरिकांचा मागासवर्गीय मधून त्यांचे चिरंजीव विनीत संजय गाडे पाटील वडिलांकडून विकासाचा बाळकडू विनीतनी घेतला आहे त्याच पावलावर पाऊल ठेवून वार्ड नंबर पाचचा कायापालट करण्याचा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे
नवा चेहरा… नवा विचार… नव्या विकासाचा निर्धार!
महापुरुषांच्या प्रेरणेने, आई-वडिलांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या प्रभागातील तमाम माता-भगिनी व बांधवांच्या अतूट विश्वासाने, मी आगामी महानगरपालिका निवडणुकीत ‘नगरसेवक’ पदासाठी सज्ज झालो आहे. आपल्या प्रभागाचा कायापालट करण्यासाठी आणि सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आपल्या खंबीर साथीची अपेक्षा आहे.
तुमचा विश्वास, हीच माझी ताकद!


