Saturday, February 21, 2026

अहिल्यानगर मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त कलाकार डॉ अमोल बागुल यांनी रेखाटला रांगोळीचा असुबा पॅटर्न

अहिल्यानगर मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त कलाकार डॉ अमोल बागुल यांनी रेखाटला रांगोळीचा असुबा पॅटर्न

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील कलाकार डॉ अमोल बागुल यांनी रांगोळीचा असुबा पॅटर्न रेखाटला असून ही रांगोळी 40 बाय 40 फूट, 125 किलो रंग, 27 प्रकारचे रंग, सर्व सुगंधी रंग वापरत सहा तासात ही रांगोळी काढली आहे, तसेच या रांगोळीत मनपाच्या बोधचिन्हासह महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रि जन्मशताब्दीच्या लोगोसह स्वच्छ अहिल्यानगर, सुंदर अहिल्यानगर, आपलं अहिल्यानगर निरंतर सेवा, या घोषवाक्यांचा वापर केला आहे, तसेच मुख्य रांगोळी सह मनपा इमारतीच्या आवारातील
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह परिसरात रांगोळीच्या पायघड्या टाकल्या डॉ अमोल बागुल यांनी काढलेली रांगोळी एक आकर्षणाचा विषय ठरली आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles