अहिल्यानगर- भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष अनिल संपतराव मोहिते यांनी पक्षाची शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली असून जातप्रवर्गासह नामोल्लेख करत त्यात समतोल राखण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. या कार्यकारिणीत ९ उपाध्यक्ष, ४ सरचिटणीस आणि ७ चिटणीस नियुक्त करण्यात आले आहेत.
कार्यकारिणी अशी : उपाध्यक्ष – सौ. दिप्ती सुवेंद्र गांधी, माजी उपमहापौर. श्रीमती. मालनताई ढोणे. बाबासाहेब सानप, बाळासाहेब भुजबळ, ज्ञानेश्वर काळे, उदय अनभुले, नितीन शिवाजी शेलार, साहेबराव विधाते ,गोपाल मुरलीधर वर्मा.
सरचिटणीस- निखील वारे, अशोकराव गंगाधर गायकवाड, महेश राजाराम नामदे, सौ. ज्योती गणेश दांडगे
चिटणीस- मिलिंद भालसिंग, करण ढापसे, स्वप्निल दगडे, पियुष जग्गी, चंद्रकांत पाटोळे, विजय गायकवाड, राहुल मच्चा
कोषाध्यक्ष- रामदास आंधळे
कार्यालयीन मंत्री- मुकुल गंधे
विविध आघाड्यांचे प्रमुख
अनुसूचित मोर्चा अध्यक्ष – संजय गायकवाड
युवा मोर्चा अध्यक्ष- रुद्रेश अंबाडे
ओबीसी मोर्चा अध्यक्ष- गणेश विद्ये
आदिवासी मोर्चा अध्यक्ष- वैभव सुरवसे
प्रसिद्धी प्रमुख -शशांक कुलकर्णी
संवादक- अविनाश वाणी
कामगार आघाडी – महादेव गाडे
उद्योग आघाडी – निनाद टिपुगडे
व्यापारी आघाडी – महेश गुगळे
वैद्यकीय सेल – डॉ. धैर्यशील केवळ
कायदा सेल – चंदन बारटक्के
ट्रान्सपोर्ट सेल – सौ. प्रियांका हेमंत चौधरी
सोशल मिडिया- सार्थक आगरकर
शिक्षक सेल – वैभव भास्कर सांगळे
अध्यात्मिक समन्वय प्रकोष्ठ – मयुर जोशी
पदवीधर प्रकोष्ठ – दामोदर बठेजा
क्रीडा प्रकोष्ठ – आदित्य संजय धोपावकर
जैन प्रकोष्ठ – रवींद्र बाकलीवाल
सांस्कृतिक सेल- पुष्कर तांबोळी
आ.टी. सेल- रोहित अशोक तोलानी
आयुष्यमान भारत सेल- राजू वाडेकर
याचबरोबर कार्यकारिणीत निमंत्रित आणि विशेष निमंत्रित सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.


