समस्त अहिल्यानगरवासीयांसाठी महत्वाचे आवाहन
महागाई प्रचंड वाढली आहे, जगभर युद्धासारखी परिस्थिती आहे, आणि अशा कठीण काळात सर्वसामान्य नागरिकांना घर चालवण्यासाठी कसरत करावी लागत आहे…
अशा वेळी अहिल्यानगर महानगरपालिकेकडून वाढीव घरपट्टी व मूल्यांकन नोटिसा देऊन नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकणे पूर्णपणे अन्यायकारक आहे.
आज
होणाऱ्या महासभेत आपल्या हक्कासाठी एकत्र येऊया!
२७ मार्च २०२६ (शुक्रवार)
दुपारी १:०० वाजता (महासभा)
नवीन महानगरपालिका इमारत, संभाजीनगर रोड, अहिल्यानगर
निवासी, व्यापारी, व्यावसायिक — सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
ही कोणत्याही पक्षाची बाब नाही —
हा प्रश्न प्रत्येक नगरकराचा आहे!
आपल्या हक्कासाठी, आपल्या घरासाठी एकत्र या!
“आता नाही तर कधीच नाही!”
#अहिल्यानगर #घरपट्टी #महासभा #जनतेचा_आवाज
योगीराज गाडे नगरसेवक अहिल्या नगर महापालिका


