onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक 22-01–2026 एकुण कांदा गोणी -1,88,336
लाल कांदा बाजार भाव
1 नंबर= 1500 ते 1900
2 नंबर= 1000 ते 1500
3 नंबर= 500 ते 1000
4 नंबर= 200 ते 200


