onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक 24-01–2026 एकुण कांदा गोणी -1,69,878
लाल कांदा बाजार भाव
1 नंबर= 1400 ते 1800
2 नंबर= 850 ते 1400
3 नंबर= 500 ते 850
4 नंबर= 200 ते 500


