onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक 2-02–2026 एकुण कांदा गोणी -1,14,586
लाल कांदा बाजार भाव
1 नंबर= 110 ते 1500
2 नंबर= 800ते 1100
3 नंबर= 400 ते 800
4 नंबर= 150 ते 400


