बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात १९ उमेदवार मैदानात, संपूर्ण यादी समोर….

राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीने आता वेगळेच वळण घेतले आहे. ही निवडणूक ‘बिनविरोध’ करण्यासाठी सत्ताधारी भाजपने सुरुवातीला प्रयत्न केले असले, तरी आता प्रत्यक्ष मैदानात मात्र सुनेत्रा पवार यांच्यासमोर अपक्ष आणि इतर पक्षांच्या उमेदवारांचा मोठा फौजफाटा उभा राहताना दिसत आहे. अधिकृत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आतापर्यंत १९ जणांनी आपले नामांकन दाखल केले आहेत.

 

सतिश कदम ( हिंदुस्तान जनता पार्टी )
सागर भिसे ( अपक्ष )
सागर भिसे ( अपक्ष )
राघू घटुकडे ( न्यू राष्ट्रीय समाज पार्टी )
गजानन गवळी ( अपक्ष )
त्रिशाला कांबळे ( अपक्ष )
दिलीप अळोणी ( अपक्ष )
दत्तात्रेय बेदरे ( अपक्ष )
अरूण निटुरे ( राष्ट्रीय किसान बहूजन पार्टी )
मिथून आटोळे ( अपक्ष, बारामती )
रजाक मुलाणी ( अपक्ष )
संदीप खरात ( अपक्ष )
विलास होळकर ( अपक्ष, बारामती )
अभिजीत बिचुकले ( अपक्ष )
अभिजीत बिचुकले ( अपक्ष )
अनिल तुपे ( अपक्ष )
संकेत गावडे ( अपक्ष, बारामती )
दादा थोरात ( अपक्ष, बारामती )
अभिजीत कांबळे ( अपक्ष, बारामती )

 

 बारामती विधानसभा मतदारसंघात येत्या 23 एप्रिलला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 4 मे रोजी या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles