Thursday, March 5, 2026

भाजपकडून कार्यकारिणीची घोषणा, उज्ज्वल निकमांच्या मुलावर मोठी जबाबदारी

काही दिवसांपूर्वीच राज्यातील पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केल्यानंतर आता भाजपकडून मुंबई प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी गुरुवारी ही घोषणा केली. भाजपच्या या नव्या कार्यकारिणीत किरण शेलार, रवी राजा, अभिजित सामंत, पंकज यादव, अमरजित मिश्रा यांची उपाध्यक्ष म्हणून वर्णी लागली आहे. तर राजेश शिरवडकर, पवन त्रिपाठी, श्वेता परुळेकर, विनोद शेलार यांची महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी किरीट बन्साळी, युवा मोर्चा अध्यक्षपदी दीपक सिंह यांची वर्णी लागली आहे. तर उज्ज्वल निकम यांचे सुपुत्र अनिकेत निकम यांच्या खांद्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे. मुंबईच्या प्रवक्तेपदी अनिकेत निकम, निरंजन शेट्टी, अजय सिंह, सुमिता सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई प्रदेश उपाध्यक्ष

* किरण शेलार
* रवी राजा
* अभिजित सामंत
* पंकज यादव
* अमरजित मिश्रा

मुंबई प्रदेश महामंत्री

* राजेश शिरवडकर
* पवन त्रिपाठी
* श्वेता परुळेकर
* विनोद शेलार

* मुंबई प्रदेश कोषाध्यक्ष- किरीट बन्साळी

भाजप युवा मोर्चा अध्यक्ष- दीपक सिंह

भाजप मुंबई प्रदेश प्रवक्ते

* अनिकेत निकम
* निरंजन शेट्टी
* अजय सिंह
* सुमिता सिंह
भाजपच्या राज्य स्तरावरील पदाधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे
मुख्य प्रवक्ता

नवनाथ बन

भाजप प्रदेश उपाध्यक्ष

अतुल काळसेकर
भारती पवार
संजय कोरगे
संजय भेंडे
रामदास कडस
केशव उपाध्ये
गोपीचंद पडळकर
प्रिया शिंदे
सुजय विखे पाटील
अर्चना पाटील चाकूरकर

भाजप सरचिटणीस

निरंजन डावखरे
संजय कुटे
माधवी नाईक
राजेश पांडे
सुनिल राणे
योगेश सागर

भाजप चिटणीस

मंगेश चव्हाण
संजय कुटे
परिणय फुके
वर्षा डहाळे
संजय जगताप
अर्चना डेहणकर
रोहिणी नायडू
राम सातपुते
प्रविण घुगे
रेखा कुलकर्णी
भैरवी घाक

भाजप युवा मोर्चा अध्यक्ष- कृष्णराज महाडिक

भाजप महिला मोर्चा अध्यक्ष- चित्रा वाघ

भाजप ओबीसी मोर्चा अध्यक्ष- योगेश टिळेकर
कोषाध्यक्ष

मिहिर कोटेचा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles