सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज, १४ ऑक्टोबर २०२५ रोजी, मंगळवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. किमतीत मोठी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज १४ ऑक्टोबर २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १२६,७३० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ११६,१६९ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १६१,३७० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,६१४ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याबरोबरच तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…
शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ११५,९५८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत १२६,५०० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ११५,९५८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२६,५०० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ११५,९५८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२६,५०० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ११५,९५८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२६,५०० रुपये आहे.


