Friday, February 20, 2026

Gold- Price: सोन्याच्या किंमतीत वाढ ! आज सोन्याच्या १० ग्रॅमचा नवा दर ….

सोनं आणि चांदीच्या दागिन्यांच्या किमतीम अचानक वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अमेरिकेन बाजारपेठेतील बदलामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा किंमतीत वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. आज सोन्याच्या दरात प्रति तोळा १२०० रूपयांनी वाढ झाली आहे. सोमवार आणि मंगळवारी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. पण आज सोन्याची किंमत वाढली आहे.सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याने येत्या आठवड्यात लग्न, कान टोचणे आणि ग्रह संक्रमण असे विशेष प्रसंग असलेल्या कुटुंबांची चिंता वाढली आहे. वस्तूंच्या किमती वाढल्याने आधीच त्रस्त असलेल्या लोकांना लग्न सराईत सोन्याचे दर हे आणखी एक टेन्शन वाढलेय. अमेरिकन डॉलरच्या दरात स्थिरता, सोन्याच्या मागणीत वाढ आणि अमेरिकन सेंट्रल बँक म्हणजेच फेडने डिसेंबरमध्ये पुन्हा व्याजदरात कपात करणार असल्याच्या शक्यतेमुळे बुधवारी सोन्याच्या दरात वाढ दिसून आल्याचे सांगण्यात येतेय.

बुधवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. २४ कॅरेट सोन्याची किंमत आज (बुधवार, १९ नोव्हेंबर) प्रति ग्रॅम १२,४८६ रुपये इतकी झाली. मंगळवारी (१८ नोव्हेंबर) बाजार बंद झाला तेव्हा हीच किंमत १२,३३६ रूपये इतकी होती. म्हणजे, प्रति ग्रॅम १२० रुपयांनी दर वाढले आहेत. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ११० रूपयांनी वाढून ११,४४५ रुपये धाली. १८ कॅरेट सोन्याची (ज्याला ९९९ सोने असेही म्हणतात) किंमत आज ९,३६४ रुपये प्रति ग्रॅम आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. देशात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,२४,८६० रुपये इतका झालाय. हा दर मंगळवारच्या तुलनेत हे दर १२०० रूपयांनी वाढले आहेत. २२ कॅरेटचे सोन्याचा दर ११०० रूपयांनी वाढून

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles