ऐन लग्नसराईच्या दिवसात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचे दर गेल्या दोन-तीन दिवसांपासून सलग वाढत आहे. मागच्या आठवड्यात सोन्याचे दर घसरले होते. या आठवड्यात पुन्हा एकदा सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने मात्र सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. आज सोन्याचे दर तोळ्यामागे ८७० रुपयांनी वाढले आहेत. जाणून घ्या आजचे भाव.आज सोन्याचे दर ८७० रुपयांनी वाढले आहेत. १ तोळ्याचे दर १,२७,९१० रुपये आहेत. ८ ग्रॅममागे हे दर ६९६ रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १,०२,३२८ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ८७०० रुपयांनी घसरले असून १२,७९,१०० रुपये झाले आहेत.
आज २२ कॅरेट सोन्याचे दर ८०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,१७,२५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६४० रुपयांनी घसरले असून ते ९३,८०० रुपये झाले आहेत. १० तोळा सोन्याचे दर ८००० रुपयांनी घसरले असून ११,७२,५०० रुपये झाले आहेत.
आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ६५० रुपयांनी घसरले आहेत. हे दर ९५,९३० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ५२० रुपयांनी घसरले असून ७६,७४४ रुपयांवर विकले जात आहे. १० तोळ्यामागे ६५०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे दर ९,५९,३०० रुपये झाले आहेत.


