Thursday, February 19, 2026

निवडणुकीआधीच महायुतीचे 22 उमेदवार बिनविरोध, भाजपाचे सर्वाधिक

राज्यातील 8 महापालिकेत एकूण 22 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. 1.अहिल्यानगर – प्रभाग ८ ड मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कुमार वाकळे

2.अहिल्यानगर – प्रभाग क्रमांक 14 अ मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रकाश भागानगरे

1. मालेगाव – वॉर्ड ६ क मधून इस्लाम पार्टीच्या मुनिरा शेख फकीर मोहम्मद

1. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ अ मधून शिंदेंच्या शिवसेनेचे रमेश म्हात्रे

2. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ ब मधून शिंदेंच्या शिवसेनेचे विश्वनाथ राणे

3. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ क मधून शिंदेंच्या शिवसेनेचे वृषाली जोशी

4.कल्याण-डोंबिवली – प्रभाग २८ अ मधून शिंदेच्या शिवसेनेचे हर्षल राजेश मोर

5. जळगाव – प्रभाग १८ अ मधून शिंदेंच्या शिवसेनेचे गौरव सोनवणे

1. कल्याण-डोंबिवली – वॉर्ड १८ मधून भाजपच्या रेखा चौधरी

2. कल्याण-डोंबिवली – वॉर्ड २६ क मधून भाजपच्या आसावरी नवरे

3. कल्याण-डोंबिवली – वॉर्ड २६ ब भाजपच्या रंजना पेणकर

4. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २४ ब मधून भाजपच्या ज्योती पाटील

5. कल्याण-डोंबिवली – प्रभाग २७ अ मधून भाजपच्या मंदा पाटील

6. धुळे – वॉर्ड क्र १ मधून भाजपच्या उज्ज्वला भोसले

7. धुळे – प्रभाग ६ ब मधून भाजपच्या ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील

8. धुळे – प्रभाग १७ मधून भाजपच्या सुरेखा उगले

9.पनवेल – वॉर्ड क्र १८ ब मधून भाजपचे नितिन पाटील

10.भिवंडी – प्रभाग १७ अ मधून भाजपचे सुमित पाटील

11.जळगाव – प्रभाग १२ ब मधून भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे

12.पिंपरी-चिंचवड – भोसरी प्रभाग 6 मधून भाजपचे रवि लांडगे बिनविरोध

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles