onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक 28-02–2026 एकुण कांदा गोणी -70,492
लाल कांदा बाजार भाव
1 नंबर= 900 ते 1100
2 नंबर= 600 ते 900
3 नंबर= 440 ते 600
4 नंबर= 150 ते 400


