Wednesday, October 29, 2025

२४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, वाचा सविस्तर

२४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, वाचा सविस्तर

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (6 ऑक्टोबर) आरक्षणाची सोडत काढण्यात आली. आपल्या शहराचे नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाकडे जाईल याची लोकप्रतिनिधींमधे प्रचंड उत्सुकता होती. ही उत्सुकता अखेर संपली आहे. राज्यातील 16 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षण जाहीर झाले आहे. तर 34 नगरपरिषदांमधील नगराध्यक्षपद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. यामध्ये इगतपुरी, भोकरदन, जुन्नर, दौंड, माजलगाव, कर्जत, रोहा या नगपरिषदांचाही समावेश आहे. नगराध्यक्षपदाच्या या सोडतीमुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे कमालीची बदलू शकतात. त्यामुळे आता या आरक्षणाचा फायदा

भगूर – ओबीसी महिला
इगतपुरी – ओबीसी महिला
विटा – ओबीसी महिला
बल्हारपूर – ओबीसी महिला
धाराशिव – ओबीसी महिला
भोकरदन – ओबीसी महिला
जुन्नर – ओबीसी महिला
उमरेड – ओबीसी महिला
दौडं – ओबीसी महिला
कुळगाव बदलापूर – ओबीसी महिला
हिंगोली – ओबीसी महिला

फुलगाव – ओबीसी महिला
मुरुड जंजीरा – ओबीसी महिला
शिरूर – ओबीसी महिला
काटोल – ओबीसी महिला
माजलगाव – ओबीसी महिला
मूल – ओबीसी महिला
मालवण – ओबीसी महिला

देसाईगंज – ओबीसी महिला
हिवरखेड – ओबीसी महिला
अकोट – ओबीसी महिला
मोर्शी – ओबीसी महिला
नेर- नवाबपूर – ओबीसी महिला
औसा – ओबीसी महिला
कर्जत – ओबीसी महिला
देगलूर – ओबीसी महिला
चोपडा – ओबीसी महिला
सटाणा- ओबीसी महिला
दोंडाईचा वरवडे – ओबीसी महिला
बाळापूर – ओबीसी महिला
रोहा – ओबीसी महिला
कुरडुवादी – ओबीसी महिला
धामणगावरेल्वे – ओबीसी महिला
वरोरा – ओबीसी महिला

16 नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर-

देऊळगावराजा – महिला प्रवर्ग आरक्षित
मोहोळ – महिला प्रवर्ग आरक्षित
तेल्हारा – महिला प्रवर्ग आरक्षित
ओझर – महिला प्रवर्ग आरक्षित
वानाडोंगरी – महिला प्रवर्ग आरक्षित
भुसावळ – महिला प्रवर्ग आरक्षित
घुग्गूस – महिला प्रवर्ग आरक्षित
चिमूर – महिला प्रवर्ग आरक्षित
शिर्डी – महिला प्रवर्ग आरक्षित
सावदा- महिला प्रवर्ग आरक्षित
मैनदर्गी – महिला प्रवर्ग आरक्षित

दिगडोहदेवी – महिला प्रवर्ग आरक्षित
दिग्रस- महिला प्रवर्ग आरक्षित
अकलूज – महिला प्रवर्ग आरक्षित
बीड – महिला प्रवर्ग आरक्षित
शिरोळ – महिला प्रवर्ग आरक्षित

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles