राज्यातील सर्वोत्तम ५ महामंडळांची निवड जाहीर, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं अभिनंदन

राज्यातील सर्वोत्तम ५ महामंडळांची निवड जाहीर, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं अभिनंदन

“१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोईसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्यांवर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्पर्धा होती. या कार्यक्रमात शासनाच्या सर्व ९५ महामंडळांनी सहभाग घेऊन अभूतपूर्व कामगिरी केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! या १०० दिवसांच्या स्पर्धेतून निवडलेल्या राज्यातील सर्वोत्तम ५ महामंडळांची निवड या ठिकाणी जाहीर करताना मला आनंद होत आहे. या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित निकाल:

1. महसूली विभागनिहाय सर्वोत्तम तालुका कार्यालयांचा निकाल आज सायंकाळी याच ठिकाणी जाहीर होईल.

2. राज्यातील सर्वोत्तम विभागीय कार्यालये व जिल्हा कार्यालये यांच्या स्पर्धेचा निकाल जाहीर होईल याच ठिकाणी २३ मे रोजी जाहीर करण्यात येईल

https://x.com/Dev_Fadnavis/status/1923234683292180554/photo/1

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles