Saturday, November 1, 2025

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; यूनियन बँकेत निघाली भरती

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; यूनियन बँकेत निघाली भरयूनियन बँक ऑफ इंडियामध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर (स्पेशलिस्ट ऑफिसर) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

यूनियन बँकेत सरकारी नोकरी (करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी अर्जपप्रक्रिया ३० एप्रिलपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे ही शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने unionbankofindia.co.in वर जाऊन अर्ज करावेत. तुम्हाला वेबसाइटवर डायरेक्ट लिंक मिळणार आहे.

पात्रता

असिस्टंट मॅनेजर क्रेडिट पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे.CA/CMA(ICWA)/CS उत्तीर्ण उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. तसेच एमबीए/ एमएमएस/ PGDM/ PGDBM पदवी प्राप्त केलेली असावी. असिस्टंट मॅनेजर आयटी पदांसाठी अर्ज करणणाऱ्या उमेदवाराने बी.ई./ बीटेक/ एमसीए/ एमएससी (आईटी)/ एमएस/ एमटेक/ 5 वर्षांचा एमटेक कंप्यूटर सायन्स इंजिनियरिंग केलेले असावे.

यूनियन बँकेतील या भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २२ ते ३० वयोगटात असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.ती

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles