U19 WC जिंकल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये सेलिब्रेशन..वैभव सूर्यवंशीचा भन्नाट डान्स

Vaibhav Suryavanshi अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावलं. भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याची ही सहावी वेळ आहे.

टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्यांचा विजय एका खास पद्धतीने साजरा केला. सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये नाचताना दिसले. दरम्यान सामनावीर ठरलेला वैभव सूर्यवंशी भोजपुरी गाण्यावर थिरकताना दिसला. वैभव अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला आणि त्याचबरोबर त्याला स्पर्धेतील सर्वाेत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला. १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या विजयात वैभव सूर्यवंशीने महत्त्वाची भूमिका बजावली. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने ८० चेंडूत १७५ धावांची धमाकेदार खेळी केली, ज्यामध्ये १५ चौकार आणि १५ षटकार मारले.

वैभव अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला आणि त्याचबरोबर त्याला स्पर्धेतील सर्वाेत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला. १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या विजयात वैभव सूर्यवंशीने महत्त्वाची भूमिका बजावली. इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने ८० चेंडूत १७५ धावांची धमाकेदार खेळी केली, ज्यामध्ये १५ चौकार आणि १५ षटकार मारले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles