Sunday, March 15, 2026

लग्नात नवऱ्यासाठी बायकोचा जबरदस्त डान्स ; सध्या सोशल मीडियावर व्हायरल

पत्नी- पत्नीचे नातं कायमच वेगळे असते. जर दोघांमध्ये वाद झाले तरी सर्व घरामध्ये अशांतता निर्माण होते जर हेच नाते अतिशय प्रेमळ असेल तर संपूर्ण घर आनंदाने राहते. अर्थात नवरा-बायकोच्या नात्यांचा परिणाम संपूर्ण त्यांच्या आयुष्यावर आणि घरावर होत असतो. मात्र सध्या नवरा-बायकोचे नाते आनंदी असल्यास दोघही आयुष्याचा आनंद कसा लुटतात हे सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला पाहून तुम्हाला समजेल. अशाच एका महिलेनं आपल्या नवऱ्यासाठी जबरदस्त डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून सोशल मीडियावर लग्नातील हटके रील्स, व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर या महिलेचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पत्नीचा हा व्हायरल व्हिडिओ पाहून सारेच थक्क झाले असून, टॅलेंट असेल तर ते जगासमोर येतेच याचेच हे उत्तम उदाहरण आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हिडीओंनी धुमाकुळ घातला आहे. आता असाच व्हिडीओ पुन्हा समोर आला आहे.लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. अशा कार्यक्रमांमध्ये संपूर्ण घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं. अशाच एका महिलेचा जबरदस्त डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @shardapawar8243 नावाच्या युट्युब अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles