onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
गावरान कांदा बाजार भाव
दिनांक 21-11-2025 एकुण कांदा गोणी -88 , 983
1 नंबर= 1400 ते 1800
2 नंबर= 1000 ते 1400
3 नंबर= 500 ते 1000
4 नंबर= 250 ते 500
लाल कांदा बाजार भाव
1 नंबर= 900 ते 1100
2 नंबर= 500 ते 900
3 नंबर= 300 ते 500
4 नंबर= 150 ते 300


