Saturday, February 21, 2026

Gold- Price: सोन्याच्या दरात अचानक उलथापालथ; जाणून घेऊया १० ग्रॅम सोन्याचा दर

सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज ९ डिसेंबर २०२५ रोजी, मंगळवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे.बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज ९ डिसेंबर २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १३०,०७० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ११९,२३१ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १८२,३१० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,८२३ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ११९,०११ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत १२९,८३० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ११९,०११ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२९,८३० रुपये आहे.
नागपूर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ११९,०११ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२९,८३० रुपये इतका आहे.
नाशिक प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ११९,०११ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर १२९,८३० रुपये आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles