अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश वसंत गांगर्डे (वय ५४) यांचे अपघाती निधन झाले. अपघातामध्ये त्यांच्या तोंडाला आणि डोयाला मार लागल्याने त्यांना नगरमधील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डॉटरांच्या सल्ल्याने पुढील उपचार करण्यासाठी रुबी हॉल पुणे येथे पाठविण्यात आले होते. रुबी हॉल, पुणे येथे औषध उपचार सुरू असताना निधन झाले आहे. त्यांच्यावर कर्जत तालुक्यातील कोंभळी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होत.
सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश गांगर्डे यांचे अपघाती निधन
0
1626
Related Articles
- Advertisement -


