Thursday, February 19, 2026

Viral Video: ‘मला लागली कुणाची उचकी’ लावणीवर तरुण थिरकला

सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण डान्स करताना दिसून येतात. अशात महाराष्ट्राची संस्कृती असलेली लावणी सुद्धा अनेक जण सादर करताना दिसतात. सध्या असाच एक लावणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण लावणीवर थिरकताना दिसत आहे. त्याने सादर केलेली अप्रतिम लावणी पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

लावणी ही अत्यंत सुंदर अशी महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्य कला आहे. पूर्वी महिला लावणी सादर करायच्या पण आता पुरुष मंडळी सुद्धा आवडीने लावणी सादर करताना दिसून येतात. कधी कधी काही पुरुष महिलांपेक्षाही खूप सुंदर डान्स करतात. हुबेहूब महिलांसारख्या डान्स स्टेप्स, चेहऱ्यावरील हावभावही अगदी एखाद्या महिला डान्सरला लाजवतील इतके सुंदर असतात. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये तो खूप छान डान्स करताना दिसतोय.

हल्ली सोशल माडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण अतिशय सुरेख असा लावणी करताना दिसत आहे. या लावणीचा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.


हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @rajdancer2021 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles