onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
गावरान कांदा बाजार भाव
दिनांक 12-01–2026 एकुण कांदा गोणी -56,790
लाल कांदा बाजार भाव
1 नंबर= 1200 ते 1600
2 नंबर= 800 ते 1200
3 नंबर= 400 ते 800
4 नंबर= 200 ते 400


