लाडकी बहिण योजनेतून 2100 रुपये देणार, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

लाडक्या बहिणींना लखपती करू तसेच लवकर त्यांना २१०० रुपये देऊ असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ज्या उमेदवाराच्या मागे महिला, त्याचा नंबर पहिला. त्यामुळे दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आज विनंती करायला आला आहे असे सांगत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतं देण्याचं आवाहन केले. जिल्हा परिषदेच्या देवगाव रंगारीमध्ये जाहीर सभेत ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या सर्वपक्षीय शोकसभेत अनेकांचा दाटून आला कंठ

शिंदे म्हणाले, ’ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका कार्यकर्त्यांच्या आहेत. पक्षाचा पाया रचणारी निवडणूक आहे. मी आज मी नेहमी सारखं भाषण करणार नाही. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडता येत नाही म्हणून अशा परिस्थितीत निवडणूक प्रचार करावा लागत आहे. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अशा दुःखात देखील आम्हाला प्रचाराला यावे लागते. या निवडणुका लढवय्या कार्यकर्त्यांच्या असतात, त्या पुढे ढकलता येत नाहीत. त्यामुळेच आम्ही प्रचार साधेपणाने करतो,

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles