सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज २२ फेब्रुवारी २०२६ रोजी, रविवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड (गोकुळ) ने म्हैस आणि गाईच्या दूध विक्री आणि खरेदी दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. म्हशीच्या दुधासाठी प्रति लिटर 1 रुपयांनी आणि गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर 2 रुपयांची खरेदी वाढ केली आहे. याआधी म्हशीचे दूध प्रति लिटर 52.50 पैसे दराने खरेदी केले जायचे आता 53.50 रुपयांनी खरेदी केले जाणार आहे. तर गायीचे दूध 34 रुपयांनी खरेदी केले जायचे आता 36 रुपये प्रति लिटर दराने दूध खरेदी केले जाणार आहे. यामुळं शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.


