Monday, March 16, 2026

Video: करवलीनं हळद गाजवली ; ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर…गाण्यावर तरुणीचा जबरदस्त डान्स

सोशल मीडियावर रोजच काही ना काही व्हायरल होत असते. कधी गमतीशीर तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, जुगाड, भांडण आणि स्टंट यांसारखे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. नुकताच एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

सोशल मीडियावर नेहमीच लग्न, त्यातील गमतीजमती आणि डान्सचे व्हिडिओ व्हायरल होतात. हे व्हिडिओ पाहून अनेक जण आपणही आपल्या लग्नात असंच काही भन्नाट करायचं असं काही जण ठरवतात. सध्याच्या काळात सगळीकडेच जोरदार हळदीचा धिंगाणा असतो. अशात एका हळदी कार्यक्रमातील करवलीच्या डान्सचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर… या गाण्यावर भन्नाट डान्स करत आहे. तिचा डान्स पाहण्यासाठी वरातीत आलेल्या साऱ्यांनीच गर्दी केलीय. बेभान होऊन नाचणाऱ्या या मुलीचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होतोय.लग्न सोहळ्यात सर्वच व्यक्ती नाचून आनंदाने प्रत्येक क्षण एंजॉय करतात. पिवळी साडी नेसून तरुणीने केलेल्या या डान्सवर अनेक कमेंट्स आल्यात. अनेक असे डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असतात तर कधी अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांच्या कायम आठवणीत राहत असतात. काही लोक इतक्या विचित्र पद्धतीने डान्स करतात की पाहूनच अजब वाटतं. तर काही अशाप्रकारे डान्स करतात की पाहतच राहावंस वाटतं. जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सध्या सोशल मीडियावर तरुणीचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओची सध्या सर्वत्र मोठी चर्चा होत आहे.


सोशल मीडियावर हा व्हिडीओ darshana__sonawane नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles