Gold- Price: सोन्याच्या दरात मोठा फेरबदल;जाणून घेऊया १० ग्रॅम सोन्याचा भाव

सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज २५ मार्च २०२६ रोजी, बुधवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २५ मार्च २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १, ४४,८९० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,३२६,८१६ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २३६,७३० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर २,३६७ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

तुमच्या शहरांतील आजचा सोन्याचा भाव
शहर
२२ कॅरेट सोन्याचा दर
२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,३२,५६८ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत १,४४,६२० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १,३२,५६८ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर १,४४,६२० रुपये आहे.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १,३२,५६८ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर १,४४,६२० रुपये इतका आहे.
नाशिक
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १,३२,५६८ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर १,४४,६२० रुपये आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles