एप्रिल महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार; RBI ने जारी केली सुट्टयांची यादी
३ एप्रिलला सुट्टी
३ एप्रिलला गुड फ्रायडे आहे. त्यामुळे दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, चेन्नई, बंगळुरुसह अनेक शहरांमध्ये बँका बंद असणार आहे.
१४ ते १६ यादरम्यान बँकांना सुट्टी
१४ ते १६ या काळात बिहू, विशू, तमिळ नववर्ष सुरु होणार आहे. तसेच आंबेडकर जयंतीमुळे आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडूतील बँका बंद असणार आहेत.
२०-२१ला सुट्टी
२१ आणि २१ एप्रिलला कर्नाटक आणि त्रिपुरामधील काही बँकांना सुट्टी असणार आहे.


