Gold-Price: सोन्याच्या दरात मोठा फेरबदल सोन्याने घेतला यू-टर्न; १० ग्रॅमचा नवा दर पाहा

सराफा बाजारात सोन्यानेभाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. अशातच आज ०३ एप्रिल २०२६ रोजी, शुक्रवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज ०३ एप्रिल २०२६ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १, ४९,७४० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १,३७,२६२ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २,३३,३२० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर २,३३३ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

तुमच्या शहरांतील आजचा सोन्याचा भाव

मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १,३७,०१४ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत १,४९,४७० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १,३७,०१४ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर १,४९,४७० रुपये आहे.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १,३७,०१४ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा १,४९,४७० रुपये इतका आहे.
नाशिक
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १,३७,०१४ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर १,४९,४७० रुपये आहे.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles