काकू खूपच भारी डान्स….दहा महिला सुंदर डान्स करताना Video

डान्स हा आनंद आणि आरोग्य देणारा एक प्रभावी मार्ग ठरत आहे. मनसोक्त नाचल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतेच, पण मनावरचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होतो.

सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते.

सोशल मीडियावर असाच एका महिलांच्या गृपचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये महिला अतिशय भन्नाट अशा डान्स करताना दिसत आहेत.

या महिलांनी जुनं हिंदी गाणं “हमको आज कल है इंतजार” या गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे त्यांचा डान्स व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हल्ली सतत बॉलीवूडमधील नवी-जुनी गाणी पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. या गाण्यांवर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण जमेल तसा डान्स करतो. त्यातील काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. सध्या एका महिलांचा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

दहा महिला सुंदर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल.हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @nehas_dancezone या अकाउंटवर शेअर करण्यात आला

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles