राज्यातील पोलिस दलात मोठे फेरबदल….IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्यातील 13 वरिष्ठ आयपीएस आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, लातूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक महत्त्वाच्या पोलीस आणि सुरक्षा विभागांमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे.

1.अरविंद चावरिया प्रतीक्षाधीन पोलीस उप महानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल (SRPF), मुंबई
२. विनिता साहू पोलीस उप महानिरीक्षक, SRPF, मुंबई अपर पोलीस आयुक्त, नागपूर
३. अरविंद साळवे सह संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक पोलीस उप महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक (ATS), मुंबई
४. श्रीकांत परोपकारी उपायुक्त, सागरी सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई
५. श्रीकृष्ण कोकाटे प्रतीक्षाधीन पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), नांदेड
६. अमरसिंह जाधव पोलीस उपायुक्त, ठाणे शहर २१.०५.२०२६ ची बदली रद्द करून, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर येथेच कायम
७. अमोल झेंडे पोलीस अधीक्षक, पीएमआरडीए (PMRDA), पुणे २१.०५.२०२६ ची मिरा भाईंदर वसई विरार येथील बदली रद्द करून, पोलीस अधीक्षक, PMRDA, पुणे येथेच कायम
८. निलेश सोनावणे पोलीस उपायुक्त, वायरलेस कोस्टल डिव्हिजन, नवी मुंबई २१.०५.२०२६ ची बदली रद्द करून, पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे
९. रुपाली आंबुरे पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे पोलीस अधीक्षक, डायल-११२, नवी मुंबई
१०. संदीप पालवे पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), नांदेड पोलीस अधीक्षक, छ. संभाजीनगर (लोहमार्ग)
११. स्वाती भोर समादेशक, राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्र. १२, हिंगोली प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, तासगाव (सांगली)
१२. कविता नेरकर पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई समादेशक, राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्र. १४, छ. संभाजीनगर
१३. वैशाली माने पोलीस अधीक्षक, रा.गु.अ. (SID), पुणे पोलीस उपायुक्त, मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles