बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा…भिस्तबाग चौकात नाकाबंदी

अहिल्यानगर शहर वाहतूक शाखा – भिस्तबाग चौक नाकाबंदी कारवाई

आजच्या नाकाबंदीतील कारवाई:

एकूण: 36 केसेस
• रोख दंड वसूल: ₹11,500 • अनपेड दंड: ₹40,000 • एकूण दंड: ₹50,500
पोलिस अधिकारी/अंमलदारांवर कारवाई:
मा. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशाने सर्व अधिकारी/अंमलदारांना मोटारसायकलवर हेल्मेट सक्तीचे केले आहे. शहर वाहतूक शाखा रोज सकाळी 9 ते 11 पोलिस अधीक्षक कार्यालय, पोलिस मुख्यालय, मोटार परिवहन विभाग येथे नाकाबंदी करते.
• आतापर्यंत 30 विना हेल्मेट केसेस: ₹30,000 दंड • ही कारवाई रोज सुरू आहे
कारवाई करणारे पथक: पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, PSI मन्सूर सय्यद, PSI शामवेल गायकवाड, PSI अन्सार शेख, ASI कोडम, Pc सतीश दळवी, PC आबासाहेब चव्हाण, PC ज्ञानेश्वर खराडे, वॉर्डन दिशान शेख, महेश घोरपडे, संजय रणदिवे, सुदर्शन कारखिले, भरत शिरसाठ.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्गे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या आदेशाने झाली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles