भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर
उपाध्यक्षपदी अशोक उमरगेकर, प्रा.पंडित सूर्यवंशी आदींची नियुक्ती

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस व अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रभारी आ. अ‍ॅड. माधवी नाईक आणि अध्यक्ष विश्वजित गायकवाड यांनी मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे.
उपाध्यक्षपदी अशोक उमरगेकर (पुणे), प्रा.पंडित सूर्यवंशी (लातूर), दिनेश पगारे (नाशिक) आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी प्रा.रमा शेजवळ (परभणी), सुधीर जांभूळकर (नागपूर), परिमल कांबळे (अकोला), राहुल कांबळे (मुंबई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदी सिद्धार्थ वानखेडे (अमरावती), बबनराव नरवाडे (छ.संभाजीनगर), प्रणाली सावर्डेकर (रत्नागिरी) आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. भूषण कांबळे (पुणे) यांची कोषाध्यक्षपदी तर सुरेश गायकवाड (नवी मुंबई) यांची कार्यालय मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles