सोने – चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! एककीकडे मध्यपूर्वेतील तणावामुळे इंधनाचे दर वाढत असताना दुसरीकडे महिन्याच्या सुरुवातीलाच सराफा बाजार उघडताच सोने चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे.
२४ कॅरेट सोन्याचे दर
१ ग्रॅम: आजचे दर १५,६२२
८ ग्रॅम: आजचे दर १,२४,९७६
१० ग्रॅम: आजचे दर १,५६,२२०
१०० ग्रॅम: आजचे दर १५,६२,२००
२२ कॅरेट सोन्याचे दर
१ ग्रॅम: आजचे दर १४,३२०
८ ग्रॅम: आजचे दर १,१४,५६०
१० ग्रॅम: आजचे दर १,४३,२००
१०० ग्रॅम: आजचे दर १४,३२,०००


