राफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. मात्र आता बुलियन्स मार्केटमध्ये आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. अशातच आज २१ मे २०२६ रोजी, रविवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव
गेल्या वर्षी पासून सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागणार आहे. पण आजच्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.जर तुम्ही चांदीच्या वस्तू किंवा सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. कारण आज सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा आजचा २१ जून रोजी १० ग्रॅम २४ कॅरेटचा भाव १ लाख ४७ हजार २८० आहे तर २२ कॅरेट १० ग्रॅमचा भाव १ लाख ३५,००७ आहे. तर चांदीचे दर २ लाख ३३ हजार ४१० रुपये प्रती किलो आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
सोने १० ग्रॅम २४ कॅरेट भाव – १ लाख ४७ हजार २८० रुपये
सोने १० ग्रॅम २२ कॅरेट भाव – १ लाख ३५ हजार ००७ रुपये
चांदी १ किलो भाव – २ लाख ३३ हजार ४१० रुपये


