Gold-Price:सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण,जाणून घ्या १० ग्रॅमचा दर…

सोनं- चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत बदल झालेले पाहायला मिळत आहे. आज २४ कॅरेट १० तोळं सोन्याच्या किंमतीत तब्बल ४३०० रुपयांनी घसरण झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या किंमतीच्या किंमती वाढताना दिसत होत्या. मात्र आज दिनांक १० ऑगस्ट रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. २४ कॅरेट १ तोळ्याच्या किंमतीत ४३० रुपयांनी घसरण झाली असून २२ कॅरेट १ तोळ्याच्या किंमतीत ४०० रुपयांनी घसरण झाली आणि १८ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ३३० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. १ ग्रॅम चांदीची किंमत २४५ असून १ किलो चांदीची किंमत २,४५,००० रुपये इतकी आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles