केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तात्काळ दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेपी नड्डा यांना अस्वस्थ वाटत होते त्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. एम्स रुग्णालयात त्यांची एंजिओग्राफी करण्यात आली आहे. रुग्णालयाकडून हेल्थ बुलेटिन जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये सांगितले की, जेपी नड्डा यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या त्यांच्यावर कार्डियोलॉजी डिपार्टमेंटमधील डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.
केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तात्काळ दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेपी नड्डा यांना अस्वस्थ वाटत होते त्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. एम्स रुग्णालयात त्यांची एंजिओग्राफी करण्यात आली आहे. रुग्णालयाकडून हेल्थ बुलेटिन जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये सांगितले की, जेपी नड्डा यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या त्यांच्यावर कार्डियोलॉजी डिपार्टमेंटमधील डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.न उपचार सुरू आहेत.


