Sunday, December 14, 2025

महाराष्ट्र दुष्काळ भूतकाळ होणारच…! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील समस्त भांबवासियांचे अभिनंदन..!

मतदारसंघातील भांब येथे मृद व जलसंधारण विभागांतर्गत भाग क्रमांक दोन येथे रूपांतरित साठवण तलाव माझ्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या 4 कोटी 66 लाख 51 हजार रुपये निधीतून बांधण्यात आला आहे. तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून या पाण्याचे पूजन माझ्या हस्ते करण्यात आले.
या पावन प्रसंगी मतदारसंघाच्या सर्वांगीण जलसमृद्धीसाठी माझ्या कटिबद्धतेचा पुनःश्च निर्धार केला. “जलमय माळशिरस”च्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले असून हे पूजन पंचक्रोशीतील विकासाच्या नवयुगाची नांदी आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या ऋतुजाताई शरद (बापू )मोरे, माळशिरसचे माजी नगराध्यक्ष सचिन वावरे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, माळशिरस मंडलाध्यक्ष माजी सरपंच नितीन मोहिते (माळी), नातेपुते मंडलाध्यक्ष संजय देशमुख, कण्हेर गावचे युवा नेते धर्मराज माने, विनोद काळे सर, देविदास काळे, विश्वास सिद, शिवाजी पाटील, गणेश पाटील, आनंद शेंडगे सर, भैय्यासाहेब चांगण, नगरसेवक अमित चांगन, नगरसेवक दीपक काळे, राहुलजी पद्मन, काकासाहेब जाधव, अमोल पाटील, दत्ता पाटील, संभाजी माने, भानुदास शिंदे, सतीश पवार, डॉक्टर सतीश पालवे, सोमनाथ मदने, सोमनाथ रुपनवर, सागर रुपनवर, अंबादास काळे सर, बबन काळे, बाळू काळे, प्रदीप रुपनवर, आप्पा ढवळे, बापू मदने, निवृत्ती ढवळे, नामदेव ढवळे, दादा ढवळे, बाळू ढवळे, बाळू पाटील, बलभीम शेंडगे, लक्ष्मण काळे, भानुदास शेंडगे, बाळासो शेंडगे, आप्पा सिद, संतोष राऊत, मधुकर काळे, राजू काळे, पांडुरंग खरात, दाजी ढवळे, विशाल मदने, मारुती मदने, तानाजी काळे, कैलास काळे, सचिन काळे, विकास कुमार काळे, निवृत्ती रुपनवर, लखन रुपनवर, बालाजी रुपनवर, विजय मदने, लक्ष्मण काळे, रामा ढवळे, माधव शेंडगे, भाऊ काळे, भाऊ कोळेकर, भीमराव काळे, अनिल कांबळे, सिकंदर कांबळे, अनिल काळे, बारामती झटका वृत्तसंस्थेचे संपादक श्रीनिवास कदम पाटील, सुभाष सुदणे, आप्पासो शिंदे, अक्षय जगदाळे, अमोल शिंदे, रोहन खुडे यांसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles