ढाकणे डिप्लोमा इंजिनिअरिंग राक्षी चा उन्हाळी परीक्षा २०२५चा ९७.९२ टक्के निकाल

ढाकणे डिप्लोमा इंजिनिअरिंग राक्षी चा उन्हाळी परीक्षा २०२५चा ९७.९२ टक्के निकाल

शेवगाव मौजे राक्षी ता. शेवगाव येथील समाजभूषण एकनाधराय ढाकणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शेवगाव या तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्याध्मांनी उन्हाळी परीक्षा २०२५मध्ये वैदिप्यमान यश संपादित केले आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकीचा निकाल ९३.७८% तर द्वितीय वर्षाचा निकाल 95.48% तर तृतीय वर्षाचा निकाल 97.92%, लागला असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.श्रीकांत एकनाथराव ढाकणे यांनी दिली आहे. प्रथम वर्षात कुमारी येवले अंजली नवनाथ ही विद्यार्थिनी ७९.५९% गुण्यासह प्रथम आली तर द्वितीय वर्षातून काकडे प्रियंका या विद्यार्थीनीने ७५.७१% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला आहे तर तृतीय वर्षातून कातकडे वैष्णवी भाऊसाहेय ही विद्यार्थीनी ८०.१७% गुणांस प्रथम आली आहे. २० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून 450 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तंत्रनिकेतनचा एकंदर निकाल 95.73 टक्के लागला आहे
प्रथम वर्ष सिविल मध्ये शितोळे गणेश दिपक (७१.३१%), द्वितीय वर्षांमध्ये गर्जे प्राजक्ता चंद्रकांत (७३.७८%) तर तृतीय वर्ष सिव्हिल मध्ये ढोरकुळे शंभूराज (77.53%) गुणांस प्रथम आले आहेत प्रथम वर्ष कॉम्प्युटरमध्ये येवले अंजली नवनाय (७९.७९%), द्वितीय वर्ष कॉम्प्यूटरमध्ये काकडे प्रियंका वाज्ञासा (७५.७९%) तर तृतीय वर्ष कॉम्प्यूटरमध्ये कातकडे वैष्णवी भाऊसाहेब (80.17%) गुणांसह प्रथम आले आहेत. प्रथम वर्ष इलेक्ट्रिकमध्ये देशमुख कुणाल (७५.८२%) तर द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकलमध्ये झिरपे निवृत्ती अनिरुद्ध (७०.०६%) गुणांसह प्रथम आले आहे. प्रथम वर्ष मेकॅनिकलमध्ये लोणकर रुद्राक्ष जालिंदर (७०.३४%), द्वितीय वर्ष मेकॅनिकलमध्ये पाटोळे सुजित (७०.०६%) तर तृतीय वर्ष मेकॅनिकेलमध्ये शिंदाडे चैतन्य भाऊसाहेब (७७.०४%) गुणांसह प्रथम आले आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या तंतोतंत अंमलबजावणीच्या अनुपान महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्रज्ञान विकसित केलोल्या ‘के’ स्किमनुसार संस्थेमध्ये अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे, नियमित तासिका आणि प्रात्यक्षिकांवरोवरच विद्याध्र्याच्या सर्वांगिण विकासासाठी संस्था प्रयत्नरत आहे. विद्यालयांना विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कलागुणांना वाव देण्याल येत आहे, गेस्ट लेक्यार, इंडस्ट्रीयल हिट इंटर्नशीप, मायक्रो प्रोजेक्ट, सोफ लर्निंग, स्पोर्टस इत्यादी माध्यमांतून विद्यासऱ्यांना संबंधित विभागातील नवनवीन संकल्पनांशी माहिती देण्यात येत आहे. ट्रेनिंग अॅण्ड परेसमेंट सेलच्या माध्यमातून विद्याध्यौना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत याचाच परिपाक म्हणजे आज विद्यार्थानी मिळवलेले हे देदिप्यमान यश आहे, असे मत संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ एकनाथराव ढाकणे यांनी व्यक्त केले.
सद्यस्थितीत संस्थेत प्रथम वर्ष व बेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी म्हणजेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी प्रदेश प्रक्रिया चालु आहे. प्रथम वर्ष नोंदणी प्रक्रिया दि. २६/०६/२०२५ पर्यंत तर थेट द्वितीय वर्षासाठी दि.०२/०७/२०२५ अशी मुदत आहे. संस्थेच्या सुविधा केंद्र राक्षी मध्ये विद्यार्थांना नोंदणी करणेकामी सर्व ते सहकार्य करण्यात येत आहे तसेच विद्यार्थी आणि पालक यांचे समुपदेशन करण्यात आहे तरी १०वी १२ वी उत्तीर्ण विद्यायांनी या संधीचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्वल करावे असे आवाहन प्रा. ऋषिकेश एकनाथराव ढाकणे यांनी केले आहे.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा एकनाथरावजी ढाकणे, सचिव श्रीमती जया राहाणे विश्वस्त समन्वयक ऋषिकेश ढाकणे, मुख्म कार्यकारी अधिकारी प्रा.श्रीकांत ढाकणे, प्राचार्य तथा प्रशासकीय अधिकारी डॉ. आरएच अत्तार, डॉ. अंबादास डोंगरे, संगणक विभागप्रमुख आणि प्लेसमेंट ऑफिसर प्रा. महेश मरकड, उपप्राचार्य श्री नागरगोजे सर मंकेनिकेल विभागप्रमुख प्रा.विश्वास ghute, सिव्हिल विभागप्रमुख संपदा उरणकर, इलेक्ट्रिकल विभागप्रमुख प्रा अश्विनी गोरे , प्रा. सुनिल औताडे, प्रा. बोराळे संदीप, यांनी गुणवंत विद्यायांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. गुणवंत आणि यशवंत विद्यार्थ्यांचे सर्वच सारातून कौतुक होत आहे. तरी चालू आर्थिक वर्षात 25 26 करिता डिप्लोमा इंजीनियरिंग प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया चालू असून या संधीचा परिसरातील आम पालक विद्यार्थी नागरिक यांनी फायदा घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles