अहिल्यानगर भाजपा युवा मोर्चा दक्षिणची 34 सदस्यीय संपूर्ण कार्यकारिणी जाहीर

भाजयुमो अहिल्यानगर दक्षिणची 34 सदस्यीय संपूर्ण कार्यकारिणी जाहीर; सचिन वायकर यांची घोषणा

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि भाजयुमो प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या सूचनेनुसार ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तसेच विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. मोनिकाताई राजळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आ. विक्रमसिंह पाचपुते, आ. अक्षय कर्डीले, आ. सुनील कर्जतकर, आ. प्राजक्त तनपुरे, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, पारनेर विधानसभा प्रमुख विश्वनाथ कोरडे व सर्व भाजपा जिल्हा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली आहे.

कार्यकारिणीचा तपशील
अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तसेच सर्व घटकातील पदाधिकाऱ्यांना या कार्यकारिणीमध्ये स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे वायकर पाटील यांनी सांगितले.

अध्यक्ष
सचिन अंकुश वायकर – माळीबाभूळगाव, ता. पाथर्डी

उपाध्यक्ष – 11
1. सुदर्शन कोपनर – राक्षसवाडी, ता. कर्जत
2. पंकज कारखेले – राळेगण, ता. पारनेर
3. सोमनाथ अकोलकर – डोंगरवाडी, ता. पाथर्डी
4. सागर फडके – शेवगाव, ता. शेवगाव
5. यशवंत पठाडळकर – नागरदेवळे, ता. नगर
6. बाळासाहेब मोहारे – कोरेगाव, ता. श्रीगोंदा
7. आकाश डोकणे – नगर, ता. नगर
8. संतोष हरर – खोसपुरी, ता. नगर
9. महादेव पाटेकर – ढोरजळगाव, ता. शेवगाव
10. दिपक हिरवाळे – श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा
11. आण्णासाहेब डोके – मळेगाव, ता. शेवगाव

जिल्हा सरचिटणीस – 4
1. कृष्णा राजीव राजळे – कासारपिंपळगाव, ता. पाथर्डी
2. गणेश भालसिंग – वाळकी, ता. नगर
3. दिपक रामनाथ बावळे – वरशिंदे, ता. राहुरी
4. पवन मनोज कुलकर्णी – जामखेड, ता. जामखेड

जिल्हा चिटणीस – 8
1. दिनेश उमाजी ऊंडे – राहुरी, ता. राहुरी
2. महेश बाबासाहेब बोरुडे – खरवंडी, ता. पाथर्डी
3. किरण गर्जे – करडवाडी, ता. पाथर्डी
4. अभिषेक नवले – कान्हुर, ता. पारनेर
5. बाजीराव गोपाळघरे – जामखेड, ता. जामखेड
6. बाबासाहेब सावळकर – बोधेगाव, ता. शेवगाव
7. जयदीप साळुंके – जळका, ता. पारनेर
8. सोमनाथ कळमकर – आढाणे, ता. शेवगाव

कोषाध्यक्ष
अशोक कांजवणे – कोरडगाव, ता. पाथर्डी

सोशल मीडिया प्रमुख – 2
1. नारायण मडके – गदेवाडी, ता. शेवगाव
2. गोकुळ काशिनाथ नेटके – नेटकेवाडी, ता. कर्जत

प्रसिद्धी प्रमुख
प्रथमेश दिलीप भालसिंग – वाळकी, ता. नगर

कार्यालयीन प्रमुख
अक्षय आश्रू बोरुडे – माळीबाभूळगाव, ता. पाथर्डी

जिल्हा कार्यकारिणी सदस्य – 5
1. निलेश ठाणगे – खराडी, ता. पारनेर
2. गोपिनाथ किसन खामगळ – थेटेवाडी, ता. कर्जत
3. नवनाथ आरोळे – करंजी मंडल
4. संदिप बुधवंत – मिरजगाव, ता. कर्जत
5. संकल्प धनंजय शिंदे – वडगाव सावताळा, ता. पारनेर

पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना जिल्हाध्यक्ष सचिन वायकर पाटील म्हणाले, “प्रत्येक पदाधिकारी आपले कौशल्य व अनुभवातून चांगले काम करून भारतीय जनता पार्टीला तळागाळात नेऊन सामान्य माणसाशी जोडतील. ‘शत प्रतिशत भाजपा’ प्रत्यक्षात कृतीत आणतील, याचा मला विश्वास आहे.” त्यांनी सर्वांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles